Saturday, 4 February 2017

Marathi Status on Life For Whatsapp Quotes

Marathi Status on Life For Whatsapp Quotes, Life Quotes in Marathi Status 2 Lines, Short Line Staus on Life in Marathi For Whatsapp  After Check Marathi Attitude Whatsapp Status मराठी स्टेट्स &
Marathi Status on Life For Whatsapp Quotes

Marathi Status on Life

 Good Morning Marathi SMS

1.आपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.


2.एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर.


3.यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजुन तयार व्हायचा आहे !


4.सर्व कलांमध्ये “जीवन जगण्याची कला” हीच श्रेष्ठ कला आहे…


5.स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.


6.आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार सहस आणि धीर पाहिजे. तरच आपल्याकडून महान कार्ये होतील.


7.जीवनात चढउतार हे येत असतात. नेहमी हसत राहा, आणि असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही.8.माणसं ही झाडांच्या अवयवांसारखी असतात ,
काही फांदी सारखी,
जास्त जोर दिला कि तुटणारी..

Marathi Status on Life


9.कुणाचा तरी मुलगा होणं टाळता येत नाही. कुणाचा तरी बाप होणं टाळता येतं.


10.साधेपणात फार मोठे सौंदर्य असते…


11.भानगड तर भानगड. ती ही खुलेपणाने मांडली तर समाज पुरुष आणि बाई ला स्वीकारतो एवढं नक्की.


12.जेंव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते
नवीन काहीतरी
सुरु होण्याची..!


13.तुमचा आजचा संघर्ष
तुमचे उद्याचे सामर्थ्य
निर्माण करतो
स्वतःचा “राग” इतका महाग करा कि
कोणालाही तो ‘परवडणार’ नाही,
आणि स्वतःचा “आनंद” इतका स्वस्त
करा कि सगळ्यांना तो ‘फुकट लुटता’ येईल.


14.प्रेमात हरलात म्हणुन स्वत:ला दोष देत बसु नका,
कदाचित देवाने त्याही पेक्षा ही चांगली प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या नशिबात लिहुन ठेवली असेन.


Attitude Cool MARATHI STATUS मराठी स्टेट्स

Marathi Life Quotes

Loading...

0 comments:

Post a Comment