Sunday, 12 February 2017

Marathi Sad Status SMS Quotes - Alone Status in marathi

Marathi Sad Status : Latest New Marathi Sad Quotes in Marathi, Alone Lonely Sad Status in Marathi. Short Line marathi Sad Status. Sad Feeling Is Life most Alone Feeling. After Attitude Marathi Status & Marathi Love Status.

Marathi Sad Status SMS Quotes - Sad Status in marathi

Marathi Sad Status - Alone Marathi Status SMS • आश्रू हा १ टक्का पाणी आणि ९९ टक्के भावनांनी बनलेला असतो

 • आज ची दारु सकाळी ऊतरते पन प्रेमाची नशा जन्मभर ऊतरत नाय

 • ह्रदयाचे दुःख लपवने, किती कठीण आहे..

 • नाही आठवण काढलीस तरी चालेल, पण विसरून मात्र जाऊ नकोस.

 • आठवण आली नाही असं कधी झालच नाही !

 • निराश केले तरी चालेल , पण खोट्या आशा दाखवू नकोस.

 • आजकाल मी एकटाच असतो, सगळ्यात असलो तरी कोणातच नसतो.

 • एक जन गेल्याने दुनिया संम्पत नाही,
  पण लाखो लोग मिळाले तरी त्या एकाची कमी पूर्ण होत नाही,

 • नाही बघितलं तरी चालेल, पण बघून न बघितल्यासारख करू नकोस..

 • हाथांना हि शपथ आहे, नका पुसू अश्रू माझे, आज रडायचे खूप मन आहे…!

 • का कळत नाही तुला माझंही एक मन आहे
  जे फ़क्त तुझी आनं तुझीच वाट पाहत आहे

 • दिवस येतात जातात पण मन कुठच लागत नाही !

 • कसे सांगू तुला किती प्रेम करतो मी तुझ्यावर.

 • नको न जाऊ सोडून तू असे मला..
  कि जीव तुझ्यात अडकला आहे..

 • दु:खात माझ्या कधीतरी भेटून जा, रडताना मला तू पाहून जा…

 • भलेही तू माझ्यावर प्रेम कधी करणार नाही, तरी तुला माझी आठवण आल्याशिवाय राहणार नाही…

 • माझ्या अश्रूंची किंमत, तुला कधीच नाही कळली
  तुझ्या प्रेमाची नजर, नेहमीच दुसरीकडे वळली

 • कोसळणारा पाऊस पाहून, मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
  माझे तर ठीक आहे, पण हा कोणासाठी रडतो…

 • विसरावं म्हटलं तरी विसरता येत नाही !

 • पाऊस पडून गेला तरी आठवणीँचे आभाळ मोकळं होत नाही !

 • आठवायला विसराव लागत विसरता माञ आलच नाही..

 • आज तुला मी नकोय हे मला कधीच कळल होत..
  तू सोडून जाणार आहेस मी कधीच जानल होत..

 • असे का होते की आपण ज्या व्यक्तीवर प्रेमकरावे,
  त्या व्यक्तीने क्षणात आपल्याला सोडून जावे.

 • कदाचित मी तो नाही ज्याचे स्वप्न तू बघतेस
  पण हे नक्की कि, ती तूच आहेस जिचे स्वप्न मी बघतअसतो.

 • एक दिवस असा येईल, तुला माझी उणीव भासेल,
  आणि जिथे पाहशील तिथे, तुला फक्त माझाचं चेहरा दिसेल.

 • खुपदा ती नसून हि जवळ असल्याचा भास होतो,
  तो भास आहे हे कळल्यावर मात्र जीवाला त्रास होतो.

 • हे बघ पिल्लू आयुष्यभर खुश ठेवल तुला पण,
  माझा साथ सोडून मला कधी दुःखी करू नकोस


 • आयुष्यातील सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट,
  “कोणावर तरी खर प्रेम कर, मग समजेल त्रास काय असतो ते”.

Read More - Love Marathi Shayari
Loading...

0 comments:

Post a Comment