Friday, 3 February 2017

Marathi Love Status For Whatsapp मराठी लव स्टेटस

Best Marathi Love Status For Whatsapp Facebook Users. New Love Romantic Status in Marathi.मराठी लव स्टेटस  Collection in Marathi Fonts. After Check Marathi Attitude Whatsapp Status मराठी स्टेट्स & Good Morning Marathi SMS
Marathi Love Status For Whatsapp मराठी लव स्टेटस

Marathi Love Status मराठी लव स्टेटस 


1 “शिक्षण आपले जग बदलू शकते जे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे.” शिक्षण म्हणजे स्वातंत्र्य – सोनेरी दार अनलॉक करण्याची गुरुकिल्ली


2 एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर.


3 माणसं ही झाडांच्या अवयवांसारखी असतात ,
काही फांदी सारखी,
जास्त जोर दिला कि तुटणारी.


4 जेंव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते
नवीन काहीतरी
सुरु होण्याची..!


5 माझे आई मला नेहमी अशिक्षितता अज्ञान पण सामंजस्य असहिष्णु असणे आवश्यक म्हणाले. शाळेत जा अक्षम काही लोक, अधिक सुशिक्षित व महाविद्यालयीन प्राध्यापक पेक्षा अधिक बुद्धिमान होते.6 सुरवातीला कधीही न आवडणारे नातं
जेव्हा काही काळाने
आवडू लागते अन् नव्याने ते फुलू लागते, ते नातं इतर
नात्यांपेक्षा कणभर सरस असते7 तुमचा आजचा संघर्ष
तुमचे उद्याचे सामर्थ्य
निर्माण करतो

Love Marathi Status - Marathi Love Quotes


8 आपल्यला अनपेक्षित रित्या कधी सुवर्णसंधी मिळते याची वाट पाहता ..,हाती आलेली साधी संधी दवडू नका….कारण कोणतीही विद्या, ज्ञान , संधी, कधीच वाया जात नाही…!!


9 तःचा “राग” इतका महाग करा कि
कोणालाही तो ‘परवडणार’ नाही,
आणि स्वतःचा “आनंद” इतका स्वस्त
करा कि सगळ्यांना तो ‘फुकट लुटता’ येईल.


10 मैंने पूछा अपने खुदा से ,क्यो मेरी दुआ उसी वक्त नहीं सुनता ।. तो खुदा ने मुस्कुरा कर कहा , “में तो तेरे गुनाहो की सज़ा भी उसी वक़्त नहीं देता ”11.मला तीच पाहिजे विषय संपला…


12.आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस


13.जगातील सर्वात सुंदर गोष्ट….
म्हणजे प्रेम
जि सहसा मिळत नाही…


14.प्रत्येक वेळी आपण शहाणे आहोत हे दाखवणं असतं,पण त्याच्या समोर वेडेपणांचे वागणं असतं…..


15.तुझ्या शिवाय एक क्षण ही जात  नाहीं माझा, हे सांगायचे आहे तुला.

Marathi Love Status in Marathi - Marathi Love SMS


16.प्रेम म्हणजे, पावसाची सर..
प्रेम म्हणजे, स्वप्नातलं घर…

17.मी पण अश्या मुलीवर ‎प्रेम‬ केल
कि तिला ‪विसरयला‬ शक्य नव्हत
आणि
तिला मिळवण माझ्या ‪नशिबात‬ नव्हत


18.एकांतात तर त्याची आठवण येतेच, पण चार चौघात सुद्धा त्याचं आठवणं असतं.


19.“प्रे” म्हणजे प्रेरणा तुझी
“म” म्हणजे मन माझ.


20.देवाला जे मागितलं ते सर्व मिळाल पण
जेव्हा तुला मागितल ते देवालाही नाही देता आल …


21.जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते…


22.येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला??
तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??


Attitude Cool MARATHI STATUS मराठी स्टेट्स
Loading...

0 comments:

Post a Comment