Wednesday, 11 January 2017

Marathi Attitude Whatsapp Status मराठी स्टेट्स

Fully high Attitude Status for Whatsapp in Marathi. Best Attitude Marathi status in marathi fonts. Marathi whatsapp status, Best and Cool Marathi Whatsapp Status sms msssages
Marathi Attitude Whatsapp Status मराठी स्टेट्स Image Pics
Marathi Attitude Whatsapp Status मराठी स्टेट्स Image Pics

Marathi Attitude Whatsapp Status


मि असाच आहे, पटल तर घ्या नाय तर द्या सोडून….


जगावे तर वाघासारखे, लढावे तर शिवरायांसारखे….!


आख्या महाराष्ट्रात अस गाव नाही |  जिथ माझा  नाव नाही ||जेव्हा ‪‎आम्ही‬ येतो. तेव्हा प्रत्येक मुलीचे ‪‎आई-वडील‬ म्हणतात – “छकुली‬ यांचे ‪status‬ जास्त वाचू नको, नाहीतर तूझ status In-love‬ होईल.”


५+४=एक़ुअल तु नाइन, ….इज माइन.


चुकला तर वाट दावू, पण भुंकला तर वाट लावू ..


लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे!

आजपासून मी आपल्या डायरीतले दोन दिवस कायमचे पुसून खोडून टाकत आहे, काल आणि उद्या.


Jo Karel Maharashtracha Ghaat Tyachya Kamret Ghalu Lath. Jay Shivaji Jay bhawani.


तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो.


फोर्ड चा फिगो अन पोरीचा इगो आपलयाला जरापन आवडत नाही ….

मैत्री करत तर दिव्यातल्या पानती सारखी करा अन्धारात जे प्रकाश देईल हृदयात अस एक मंदिर करा .


माणंसावर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर जातात.


वेळेबरोबर मन आणि मनाबरोबर माणसे कशी बदलतात कळतच नाही..!!😐


शोन्या माझा खुप जीव जडलाय रे
तुझ्यावर…!!


प्रेमात कधीतरी टाईमपास करावा,
पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये.जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते…


Jase aahaat, tase raha, kaaran “Original” kimmat,
“Copy” peksha jaast aste.


जगाव तर असे जगाव, कि इतिहासाने पण,
आल्यासाठी एक पान राखाव…


आज ‪तिने‬ मला पहील्यांदा Touch‬ केला….
आणि ‪म्हणाली‬ तुझ ‪अंग‬ किती ‎गरम‬ आहे, तुला ‪ताप‬ आलाय का…
आता त्या ‪वेडी‬ ला कोण ‎सांगनार‬ का तिचा,
‎BoyFriend‬ जन्मताच ‎Hot‬ आहे…..


जी आहे ‎मनात‬, तिच येणार माझ्या ‪घरात‬….
अन जुन्या ‪Item‬ च्या दारापासुनच काढणार आपली ‎वरात‬…
अन ते पण अगदी ‪जोरात‬…..!!!Aaj ती मला म्हणाली, मी तुला Like करते,
मी पण बोललो
“ज्या दिवशी LovE करशील त्या दिवशी Message कर.”


चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला मैत्री किंवा नात करायला आवडत नाही….
आपल्याला फ़क्त “माणसे” महत्वाची आहे ..ती पण तुमच्या सारखी.


‘मन’ ओळखणारयांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत… कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी!!!


पहा ना राव आज त्या चंद्रा जवळ पण त्याची चांदनी आहे,
पण माझ्या जवळ माझी item नाही..


आज ताइ म्हणाली, ऐ ‘Bhava’ जास्त Handsome राहू नकोस हा नाही तर Line मारतील रे पोरी तुझ्यावर.


अशी पोरगी असावी, जी म्हणेल, लाख_पोरी पटवं…..पण प्रेम फक्त माझ्यावर कर…!


माझे Status इतकं मन लाऊन वाचू नका
चुकून एखादं वाक्य मनाला भिडलं तर मला विसरणं अवघड होऊन जाईल..रोज बोलणारी व्यक्ती एक दिवस नाही बोली तर अर्धे
आयुष्य गमावल्या सारखं वाटत


आपलं ‪‎दु‬:ख पाहुन कोणी ‪‎हसले‬ तरी चालेल,
पण ‪‎आपल‬ हसणं बघुन, कोणी दु:खी राहता कामा‬ नये


‎ज्ञानाने‬ मानाने आणि मनाने‬ इतके मोठे व्हा कि
भाग्यवान‬ या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून ‎समजेल‬.

All Status in The Cool Marathi StatusAttitude Marathi StatusQuotes Marathi Status.  Tumhala Kase Lagle, Please Tell us by Comments. Thanks…And Share Plz Your Friends 
Loading...

0 comments:

Post a Comment