Thursday, 29 December 2016

Marathi Whatsapp Status Attitude Love Sad Short Line

Best Marathi Status For Whatsapp, Attitude Status in Marathi. Love STatus in Marathi . Sad Status in Marathi


❝बघ्तोयस काय रागाने (काही तरी) केलय वाघन...


आली लहर केला कहर...Marathi whatsapp status on life
❝पृथ्वी गोल आहे.. कारण भाऊचा विषय खोल आहे.

Marathi Status for Whatsapp


❝अमाप केला खर्च.. घेतल नाही टेंशन घरच.एकच फाइट वातावरण ताईट ...Marathi sad whatsapp status
❝प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून भाऊ शांत आहेत...❝चर्चा तर होणारच होवु दे खरच...


Marathi whatsapp status for love
❝मुलींचा दावा आहे ... भाऊ छावा आहे...


❝होवुदे तोटा भाऊ आहे मोठा..भाऊ तुमच्यासाठी काय पण...❝भाऊची डेरिंग कालपन, आजपन, उद्यापन......असेल औकात.. तर भेट चौकात...❝आला कंटाळा केला घोटाळा...❝एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात.. 
भाऊचा नाद केल्यास हात पाय गळ्यात.❝एक घाव शंभर टुकड़े अर्धे इकडे अर्धे तिकडे 

Find More Marathi Text - Marathi Text
Loading...

0 comments:

Post a Comment