Saturday, 1 October 2016

99+ Best Love Marathi Shayari & SMS For Whatsapp Collection

Best Romatic Love Marathi Shayari & SMS For Whatsapp Collection, Marathi Love Messages , SMS in Marathi, Marathi Facebook Love Shayari Images,
99+ Best Love Marathi Shayari & SMS For Whatsapp Collection


भावना समजायला #शब्दांची साथ लागते,
मन जुळून यायला #ह्दयीची हाक लागते.
भिजून गेला वारा रुजून आल्या गारा,
बेभान झाली हवा पिऊन पाऊस ओला,
येना जरा तू येना जरा #प्रेमाची चाहूल देना जरा.
पाहशील जिथे जिथे नजर उचलून,
मीच असेल उभा #ओठांवर स्मित घेऊन,
आलेत कधी जर तुझ्या #डोळ्यात दुखांचे अश्रू,
तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन.
तू मला दिसलीस की मनात #माझ्या धडधडतं,
थोडी लाजून हसलीस की बजेट #माझंगडगडतं.
किनारयाची किमंत #समजण्यासाठी लाटांच्या जवळ जाव लागत,
पाण्याचे मोल #कळण्यासाठी दुष्काळात फिराव लागत,
प्रेमाची व्याख्या #समजण्यासाठी प्रेमात पडाव लागत.

वाट पाहता #पाहता तुझी संध्याकाल ही टळुन गेली.
तो पर्यंत सोबत #होती सावली माझ्या,
पण तिही मला एकटे #सोडून पळुन गेली.


काय म्हणाव या #डोळ्यांना #काजळ बनून गोठून जाव यात,
नुकत्याच उमललेल्या #कळ्यांना हळूच मिटून घ्याव हॄदयात.


काल रात्री आकाशात चांदण्या मोजत होतो,
निखळणा-या प्रत्येक ता-याजवळ तुलाच मागत होतो.

Marathi Shayari and Messages for Facebook


जीव दंगला, #गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू,
जीव लागला, #लाभला ध्यास ह्यो तुझा, #गहिवरला श्वास तू.


आकाशाला टेकतील एवढे #लांब हात नाहीत माझे.
चंद्र तारे साठवुन ठेवतील एवढे #खोल डोळे नाहीत माझे पण..?
तु दिलेले #प्रेम नेहमी जपुनठेवील
एवढे मोठे #ह्रदय मात्र आहे माझे.


दोन्ही हात #पसरुन #मांगतोय देवा एक वर दे,
संकटांशी या लढण्याचे #हातात तेवढे बळ दे.


तु आलीस जिवनी रंग माझे #बहरूण आले,
धूंद तुझ्या #आठवणी नयनी अश्रु सोडूनी गेले.

Marathi SMS in Marathi Language for facebook


सांग तु माझीच ना कसे जगावे #तुझ्याविना,
जशी रात्र चंद्राविना जसा मानव भावनांविना,
सांग तु माझीच ना #कसे जगावे तुझ्याविना,
जसे झाड पानांविना# जसे फुल सुगंधाविना,
सांग तु माझीच ना कसे जगावे तुझ्याविना,
जसा समुद्र पाण्याविना# जसा दिवस सुर्याविना,
सांग तु माझीच ना #कसे जगावे तुझ्याविना,
जशी बाग् फुलंविन# जसे आकश चांदण्यांविना,
सांग तु माझीच ना# कसे जगावे तुझ्याविना.


माझी कविता वाचताना #नेहमी डोळे गळतात,
तिच्या आयुष्याचे धागे म्हणे #माझ्या जीवनाशी जुळतात.


हा ओघ आहे #कवितातल्या शब्दांचा,
या मनातून त्या# मनात पोहोचणारा,
एखाद्याच्या मनाला# सहजच रुचणारा,
तर एखाद्याला हॄदयात# खोलवर टोचणारा.


मला तुझं हसणं हवं आहे मला तुझं रुसणं हवं आहे,
तु जवळ #नसतानाही मला तुझं असणं हवं आहे.


भिडते जेव्हा नजरेला नजर तेव्हा तुझाच विचार मानात असतो,
तू माझ्याशी स्पष्ट कधी #बोलशील मी त्याचीच वाट पाहत बसतो.
आता मला सवय लागली आहे #तुझ्याशिवाय जगण्याची,
मग तू का आस लावली #आहेस माझी परत येण्याची.
कुणासाठी #जळतांना स्वत: व्हायचे अंधार,
आंधळ्याला वाट घ्यावी असा दिव्यांचा संसार.
तिची तक्रार आहे कि मी #प्रत्येक मुलीकडे बघून हसतो,
कस सांगू तिला कि प्रत्येक #मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो.
Check Out More Parts
Part-1 Part-2
Loading...

0 comments:

Post a Comment